A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वराविष्कार
या गाण्यांचे एकाहून अधिक गायकांनी केलेले आविष्कार उपलब्ध आहेत.

Random song suggestion
निवडक अभिप्राय
मराठमोळ्या गाण्यांचा सगळ्यांना खुला आणि सुबद्ध संग्रह असावा, असं मला नेहमीच वाटत आलं. खरं तर असा online संग्रह आपणच तयार करावा, अशी इच्छा होती. त्याच दरम्यान ’आठवणीतली गाणी’ दिसली. गाण्यांचा संग्रह करण्याचा विचार लगेच दूर पळाला ! कुठेतरी वाईट पण वाटलं. वाईट एवढ्याच करता वाटलं की आपला ह्यात काहीच वाटा नाही.
आता जेव्हा 'आठवणीतली गाणी' बघते तेव्हा माझ्या वाईट वाटण्यावर हसू येतं ! मी विचार केला होता त्याच्या कितीतरी पलीकडे आहे 'आठवणीतली गाणी'चा विस्तार ! गाण्यांची सुबद्ध वर्गवारी, संतवाणी, गीतरामायण, playlist तयार न करता येण्यावर दिलेला भर - तो का दिलाय त्याचं उत्तम स्पष्टीकरण - आणि कठीण शब्दांचे अर्थ - सगळंच अप्रतिम!
- प्रीती जोशी