A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चित्रपट
निवडक अभिप्राय
अलका,​ तुझ्या ​'आठवणीतील गाणी​' ह्या वेबसाईट वरून 'गोविंदा रे गोपाळा' या श्री. सुरेश हळदणकर​ यांनी गायलेल्या गाण्याचे शब्द​ मी​ घेतले. मला या गाण्याचे इंग्रजीत भाषांतर देशील का? माझ्या एका काश्मिरी मित्राला हे गाणे खूप भावले.​ हे​ गाणे तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवू इच्छित आहे.
- पतंजली मादुस्कर​