A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नवीन भर
Random song suggestion
निवडक अभिप्राय
काही दिवसांपूर्वी मी आपल्या वेबसाईटची ओळख माझ्या आईला करून दिली. तिला खूप आवडली. आता तिला आवडणारे अभंग, कविता ती इथे शोधते आणि आपल्या वहीत उतरवते. तिला एवढं आनंदी पाहून मला खूप समाधानी वाटतं. या सर्वांसाठी तुमचे अपार कष्ट कारणीभूत आहेत. त्यासाठी तुमचे शतशः आभार.
- रविकांत खोंड