'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' गीतमाला
‣ 'आठवणीतली गाणी' सादर करीत #AzadiKaAmritMahotsav गीतमाला.
‣ ७५ स्फूर्ती गीतांची मालिका. प्रत्येक दिवसाचे एक गीत. २ जून ते १५ ऑगस्ट २०२२. ७५ दिवस.
‣ ही आदरांजली आहे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला. त्यासाठी लढणार्यांना. स्फूर्ती गीतांच्या संस्कृतीला.
‣ त्या कवींना, शाहीरांना. त्या मेळे-कलापथकांना, शाळांना. आकाशवाणीला.
‣ 'वन्दे मातरम्' या मंत्राच्या स्तुती गीतापासून ते या मंत्र्याच्या घोषापर्यंतचा प्रवास.
‣ 'वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम् !' ते 'वन्दे मातरम् । सुजलाम् सुफलाम्..'