A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मम सुखाचि ठेव

मम सुखाचि ठेव, देवा, तुम्हापाशीं ठेवा;
ती स्मृतिवरि लिहावी, मम कारणें, जनकनांवा ॥

अखिलहि खर्चचि करि, आप्त-देव-धर्म-वैभवीं;
वर अजि हा असा मला द्यावा ॥