A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शूरा मीं वंदिलें

शूरा मीं वंदिलें; धारातीर्थी तप ते आचरती; सेनापतियश याचि बलें ॥

शिरकमला समरीं अर्पिती; जनहितपूजन वीरा सुखशांती;
राज्य सुखी या साधुमुळे; वंदिले ॥