A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आला जो मज प्रेमें वराया

आला जो मज प्रेमें वराया ।
कां न करी सुशिला निज जाया ॥

कुमुदमोहें पंकांत दिसला ।
करि मग विमल, शशि तो कमला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वराविष्कार- बालगंधर्व
हिराबाई बडोदेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - विद्याहरण
राग - सिंधुरा
ताल-दीपचंदी
चाल-कान्हा ये सखि नंद महलमे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कुमुदिनी - श्वेतकमळाची वेल.
जाया - पत्‍नी.
पंक - चिखल.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.
शशी - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  हिराबाई बडोदेकर