A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही समज तव कुटिल चतुराई

ही समज तव कुटिल चतुराई ।
विदित झाली । आज नाथा ॥

मजसि अबोला । धरुनी लटका ।
मनधरणी मीच ती करावी ।
हा तव हेतु । उचित नच आतां ॥