A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रमवाया जाऊं

रमवाया जाऊं । प्रियासी ।
रमवाया जाऊं ॥

मेघ असो कीं रात्र असो ही ।
पर्जन्याची वृष्टि पडो ही ।
भीती तयाची मजला नाहीं ।
विघ्‍न कांहीं येऊं ॥
Random song suggestion