A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सदा कलहाविना

सदा कलहाविना । मना न ये नेम सुनें गमे प्रेम ॥

सुधा सुधाकर मुखावरि रुसे । नदीसि सागर सदा हंसतसे ।
प्रभा रविलागिं हास्यनिधाना ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वराविष्कार- प्रकाश घांग्रेकर
अजितकुमार कडकडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सत्तेचे गुलाम
राग - देसकार
ताल-त्रिवट
चाल-एरी सज्जन बिना
गीत प्रकार - नाट्यसंगीत
निधान - खजिना / स्थान.
सुधाकर - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  प्रकाश घांग्रेकर
  अजितकुमार कडकडे