A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मना तळमळसि

मना तळमळसि, उगीच कां असा हळहळसि, प्रथम फसलेंसि ॥

ऐन सुखाच्या समयीं भीती धरुनि कसें बसलेंसि ॥

लतामंडपा, सुख सेवाया, येइन पुनः तुजपासिं ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- माणिक वर्मा
ज्योत्‍स्‍ना भोळे
बालगंधर्व
अर्चना कान्हेरे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - शाकुंतल
राग - पिलू
ताल-त्रिताल
चाल-सदाशिव धुंदी
गीत प्रकार - मना तुझे मनोगत, नाट्यसंगीत
  
टीप -
• हे संतापहारका लतामंडपा ! तुझ्यापासून मला पुष्कळ सुख झालें, तर पुन: तसेंच सुख भोगायला तुझ्याकडे येईन.
लता (लतिका) - वेली.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  माणिक वर्मा
  ज्योत्‍स्‍ना भोळे
  बालगंधर्व
  अर्चना कान्हेरे