A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मम आत्मा गमला हा

मम आत्मा गमला हा, नकळत नवळत हृदय तळमळत,
भेटाया ज्या देहा ॥

एकचि वेळ जरी मज भेटला, जीव कसा वश झाला,
भाव दुजा मिटला; वाटे प्राणसखा आला परतुनि गेहा ॥