A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सत्य वदे वचनाला

सत्य वदे वचनाला । नाथा । स्मरुनि पदांला या सुरविमला ॥

वित्त परार्जित मानी विषसम । स्पर्शिन ना कधीं मी त्याला ॥