A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पांडुनृपति जनक जया

पांडुनृपति जनक जया । माता कुंती यदुतनया ।
धर्म भीम बांधव जया । नामें विजय जो ॥

अर्पियलें या शरीरा । तया लोकधनुर्धरा ।
न फिरे जरि चराचरा । कंठ चिरियला ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- मालिनी राजूरकर
बालगंधर्व
हिराबाई बडोदेकर
सुहासिनी मुळगांवकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - अरब्बी
चाल-श्रीसागर नम्मनी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
तनय - पुत्र. (तनया- पुत्री).
नृपति - राजा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मालिनी राजूरकर
  बालगंधर्व
  हिराबाई बडोदेकर
  सुहासिनी मुळगांवकर