A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एकला नयनाला विषय

एकला नयनाला विषय तो झाला ॥

सकलहि स्थानीं अवघा भरला, न बघत इतरा डोळा ॥

अवयव सगळे नयनीं जमले, यदुवर दिसतां मजला ॥