A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नरवर कृष्णासमान

नरवर कृष्णासमान घेतसे जन्मा, भाग्य उदेलें हें, शिकवी सुकर्मा ॥

बहुत नृपति ते आले गेले, परि मनाला यदुवर झाला मंत्र महान ॥