A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माता वचन दे सदा देशा

माता वचन दे सदा देशा । तुडवी परकीय पाशा ।
राष्ट्रधर्म नव जीवशिवाचा । ऐक्याविना न आशा ॥

बा महाराष्ट्रा ! जागा होई । ग्वाहि देत तुज माय भवानी ।
स्वातंत्र्या साधाया देशा । ऐक्याविना न आशा ॥
गीत - य. ना. टिपणीस
संगीत - वझेबुवा
स्वराविष्कार- प्रभाकर कारेकर
अनंत दामले
नारायण बोडस
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - शिक्का-कट्यार
ताल-केरवा
गीत प्रकार - स्फूर्ती गीत, नाट्यसंगीत
ग्वाही - खात्री.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  प्रभाकर कारेकर
  अनंत दामले
  नारायण बोडस