A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुरु सुरस गोकुळीं

गुरु सुरस गोकुळीं, राधिका मिरवली कृष्णाजवळी बाळी ॥

प्रेमीजन कनवाळू, मन मिळवी मग शिकवी
उपजतचि ज्ञाना-विज्ञाना सुवेळीं ॥