A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रवि मी हा चंद्र कसा

रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसें ॥

त्या जें न साधे गगनीं, गमे तें साधेचि तव या वदनीं ।
अबलाबल नव हें भासे ॥