A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मुरलीधर श्याम हे नंदलाल

हे नंदलाल !
मुरलीधर श्याम

तूच गुरू, एकच त्राता
संगीताचा तू उद्गाता
तारक तव शुभनाम

तूच स्वरेश्वर
तू लयभास्कर
कलासाधका तूच विधाता
प्रतिभेचे सुखधाम
गीत - पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- प्रसाद सावकार
महेश काळे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - कट्यार काळजात घुसली
राग - पूर्वा कल्याण
गीत प्रकार - हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत
उद्गाता - यज्ञात सामगायन करणारा / पहिला संशोधक.
भास्कर - सूर्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  प्रसाद सावकार
  महेश काळे