ना मानो गो तो दूँगी तोहे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे
अंग भिजविले माझे, माझी ओढली शेलारी, रे
जा जा ना कान्हा छेडू नको भारी, रे
ऐसो होरीको खिलारी भर मारी पिचकारी, रे !
गोरी गोरी बाँकी मैं कुरूप तू काळा, रे
गोवळ्याच्या पोरा तुझा भलता हा चाळा, रे
बाजुबंद खोल मोरी चुनरी भी फारी, रे !
नई रे चुनरिया अबही मंगाई
खेचाखेची पदराची, काय करू बाई !
फोड दी गगर मोरी कंकरिया मारी, रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे !
अंग भिजविले माझे, माझी ओढली शेलारी, रे
जा जा ना कान्हा छेडू नको भारी, रे
ऐसो होरीको खिलारी भर मारी पिचकारी, रे !
गोरी गोरी बाँकी मैं कुरूप तू काळा, रे
गोवळ्याच्या पोरा तुझा भलता हा चाळा, रे
बाजुबंद खोल मोरी चुनरी भी फारी, रे !
नई रे चुनरिया अबही मंगाई
खेचाखेची पदराची, काय करू बाई !
फोड दी गगर मोरी कंकरिया मारी, रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ ज्योत्स्ना हर्डिकर ∙ आशा भोसले ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | निवडूंग |
राग | - | मालकंस |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
टीप - • स्वर- ज्योत्स्ना हार्डिकर, चित्रपट- निवडूंग. |
शेलारी | - | उंची साडी / शालू. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.