A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाट्यगाननिपुण कलावतिची

नाट्यगाननिपुण कलावतिची ही माया ॥

अंतरिंचा भाव एक । दाखवि वरपांगि एक ।
बाह्यांतर वृत्ति देख । भिन्‍न भिन्‍न छाया ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वराविष्कार- विश्वनाथ बागुल
अजितकुमार कडकडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संशयकल्लोळ
राग - दरबारी कानडा
चाल-ठुमक चलत
गीत प्रकार - नाट्यसंगीत
वरपांगी - वरवर, सकृतदर्शनी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  विश्वनाथ बागुल
  अजितकुमार कडकडे