A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशि नटे ही चारुता

अशि नटे ही चारुता ।
सतनु काय, विसरवि स्मृति । वरित सार्थता ॥

नयनिं तरलता, नाचत खेळत ।
विभविं नव दिसत हास्य लास्य ॥
गीत - ना. वि. कुलकर्णी
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वराविष्कार- शरद जांभेकर
विनायकबुवा पटवर्धन
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संत कान्होपात्रा
राग - तिलंग
ताल-त्रिवट
चाल-तदियना तारेदानी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
चारू - सुंदर.
लास्य - नृत्य.
विभव - संपत्ती, ऐश्वर्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  शरद जांभेकर
  विनायकबुवा पटवर्धन