A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुकतातचि जगिं या

सुकतातचि जगिं या ।
जरी कीं । फुलें गळत पाकळी पाकळी ।
उमलति ना त्याही कलिका । ज्या ॥

परंतु सुंदर कळ्या पाकळ्या ।
फुलती ही जगिं या ।
विसर ना हे वैतागीं । तुझिया ॥