A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पांखरा जा त्यजुनिया

पांखरा ! जा । त्यजुनिया प्रेमळ, शीतल छाया ॥
पसरलें विश्व अपार पहा ॥

भेदुनि गगनाला । बघुनि ये देवलोक सारा ।
पिउनि अमृत, घेउनि संचित । परतुनि ये घरा ॥
गीत - मो. ग. रांगणेकर
संगीत - श्रीधर पार्सेकर
स्वराविष्कार- पु. ल. देशपांडे
अर्चना कान्हेरे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - वहिनी
राग - नंद
गीत प्रकार - नाट्यसंगीत
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पु. ल. देशपांडे
  अर्चना कान्हेरे