A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नयनें लाजवित बहुमोल रत्‍ना

नयनें लाजवित बहुमोल रत्‍ना ।
जणुं धैर्यधर धरित धनदासम धना ॥

नमवी पहा भूमि हा चालतांना ।
सुचवित तिज तूंचि मजपुढें निर्धना ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- बालगंधर्व
पं. कुमार गंधर्व
आशा खाडिलकर
इंदिराबाई खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मानापमान
राग - यमनकल्याण, झिंझोटी
ताल-झंपा
चाल-इतना संदेसा मोरा
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  पं. कुमार गंधर्व
  आशा खाडिलकर
  इंदिराबाई खाडिलकर