A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रभाकर जोग
ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलीन वादक. मराठी संगीत क्षेत्राच्या जवळजवळ साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडाचे सहभागी कलाकार, साक्षीदार. 'गाणारे व्हायोलीन' च्या कार्यक्रमातून मराठी व हिंदी गाणी आपल्या व्हायोलीनला शब्दश: गायला लावण्याची करामत.
'आठवणीतली गाणी' चा तात्या खंबीर आधार आहेत.