A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ब्लॉग
• ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. 'आठवणीतली गाणी' त्यांच्याशी सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
• नावांची यादी आद्याक्षरांनुसार केली आहे.

'आठवणीतली गाणी’वर आपले अनुभव, विचार उपलब्ध करून दिल्याबद्दल वरील सर्व मान्यवर सुहृदांचे आणि प्रकाशकांचे मन:पूर्वक आभार.
निवडक अभिप्राय
मी नुकताच सेवानिवृत्त झालो, मुलाकडे अमेरिकेत आलो. थोडासा एकांतवास जाणवतोय तोच हे संकेतस्थळ सापडले. पाहून आनंद झाला. आधाशासारखे सारे वाचून ऐकले व ऐकून वाचले. मुलाला सुद्धा ऐकवले. घरातील सर्वाना करमणुकीचे तथा समाधानाचे गुपित गवसले.
- हेमेंद्र गोसावी