A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझिया गे चरणीचा झालो

तुझिया गे चरणीचा झालो, मृगनयनी, दास

जन्मजन्मीचे नाते अपुले
कामिनी, मम हृदयी विरह दु:ख सले