A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ठरला जणु मत्सर राजा

ठरला जणु मत्सर राजा; वृद्ध तरुण बांधिती पूजा ॥

होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला,
सह्य तरिच परविभव मनाला; हाचि नियम विलया आजि गेला ॥