A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शंकरपद वंदिं आधीं

शंकरपद वंदिं आधीं । मग नत बलवंतपदीं ॥

वाग्देवीकंठमणी । प्रतिधाते ज्ञानतरणि ।
रसगंगा यद्वाणी । नमितों ते सुकवि हृदीं ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
नाटक - शारदा
राग - हमीर
ताल-चौताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नांदी
धाता - ब्रह्मदेव, निर्माता.
नत - खिन्‍न / नम्र.
यद्वाणी - (यद्‌ + वाणी) जे शब्द.
वागीश्वरी (वाग्देवी) - सरस्वती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.