A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सौख्यसुधा वितरो सदा नव

सौख्यसुधा वितरो । सदा नव । तुम्हां सदाशिव ।
हिमगिरिजाधव साधुजनांचा ताप परिहरो ॥

स्वकरें निज शिरिं गंगा बसवीं । मत्सरभावें सतीस रुसवी ।
शशि लक्षिसि तूं अशिवें केवीं । पुसे रुसे तो भविं तारो ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
नाटक - संशयकल्लोळ
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नांदी
धव - पती.
वितरणे - देणे.
शशी - चंद्र.
सुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.