सद्गुणां वधोनि हा
सद्गुणां वधोनि हा ! दंभ विजय मिरवी महा ॥
मोहपाशभेदना । ज्यांसि अल्पही शक्ति ना ।
विरतीसि भोगी स्तविती । तेचि; काय विस्मय न हा ॥
मोहपाशभेदना । ज्यांसि अल्पही शक्ति ना ।
विरतीसि भोगी स्तविती । तेचि; काय विस्मय न हा ॥
गीत | - | वि. सी. गुर्जर |
संगीत | - | गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई |
स्वर | - | |
नाटक | - | एकच प्याला |
राग | - | काफी |
ताल | - | त्रिताल |
चाल | - | मार नाटके प्रिया |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
दंभ | - | ढोंग, सोंग. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.