मला म्हणत्यात हो पुण्याची
एक पावना कुठून तरी आला
भुलला माझ्या गोर्या रंगाला
मी म्हनलं करू नगंस थाट
अशि लावली मी कैकांची वाट
मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, दैना, दैना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी
नाक माझं बाई चाफेकळी, चाफेकळी
मला बघुन लाजतोय ऐना, ऐना, ऐना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
गोरागोरा सुंदर माझा चेहरा
बटांची नागीन देता पहारा
माझा पदर डोईवर राहिना, राहिना, राहिना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
तो पाहुणा सारखाच बघतोय् ग बघतोय्
कसा गर्दीत खेटून चालतोय ग चालतोय्
येतो मागून पुढं काही जाईना, जाईना, जाईना

गीत | - | मा. दा. देवकाते |
संगीत | - | विठ्ठल शिंदे |
स्वर | - | रोशन सातारकर |
गीत प्रकार | - | लावणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.