A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सदय किती कोमलमति

सदय किती कोमलमति रेवती ती ।
शोभे ही काय तिला निष्ठुरा कृती ॥

कानीं कुणीं विष वमिलें मानुनी खरें ।
कुपित होय भेट न घे प्रेम सांडिती ॥