A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राम माझा गुणी

राम माझा गुणी, थोर भरताहुनी
धैर्य शौर्यास तेजास हा व्यापुनी

देह जरी सानुला, घोर वनि धावला
भूषवी निज कुला, दैत्य निर्दाळुनी
गीत - शांताराम नांदगांवकर
संगीत - अशोक पत्की
स्वर- राजा काळे
नाटक - कैकेयी
गीत प्रकार - नाट्यसंगीत, राम निरंजन
  
टीप -
• या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी' हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे.
निर्दलन - निर्दळण, निर्दाळण. नायनाट, संपूर्ण नाश.
सान - लहान.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.