A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिय जरि हा सहवास

प्रिय जरि हा सहवास मला । आवरी उतावीळ मनाला; बंध धर्म सकला ॥

बंधन-योगे अमर संसार । चंचल दु:खचि तो अविचार धरीना संतोषाला ॥