A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रेमभावें जीव जगिं या

प्रेमभावें जीव जगिं या नटला । एकचि रस प्याला ॥

नसती भिन्‍न रस हे, शृंगार राजा नवदल ल्याला ॥

सकला किरण रंगा दावी इंद्रधनुषीं जननयनाला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर- खाँसाहेब अब्दुल करीम खाँ
नाटक - मानापमान
राग - आसावरी, जौनपुरी
ताल-त्रिवट
चाल-हूं तो जय्ये
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  खाँसाहेब अब्दुल करीम खाँ