A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नयनीति ही बहु प्रेमळा

नयनीति ही बहु प्रेमळा । मज धर्म हा समजाविला ॥

कुपथा मना कधिं दाविना । विमल अबला दे नरा बला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- गंगाधर लोंढे
नाटक - सावित्री
राग - आनंद भैरवी
ताल-त्रिवट
चाल-भ्रुवसमया
गीत प्रकार - नाट्यसंगीत
नय - नीती / न्याय / सद्वर्तन / दूरदर्शित्व / मार्ग दाखविणारा.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.