A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मोगरा फुलला (२)

दंवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला
आज अशी मी मला गवसले, मोगरा फुलला !

रूप पाहता आरशात मी, आरसा हसला
आज अशी मी मला गवसले, मोगरा फुलला !