मेघ दाटले
मेघ दाटले ! मेघ दाटले !
जरी पावसाळा जुना शब्द आहे
तरी कांचपाणी नवे नित्य वाहे
जुन्या आठवांनी नवे होत जाते
तुझे आणि माझे असे एक नाते
तुला पाहताना पुन्हा वाटले
जुने मेघ काळे पहा दाटले
मेघ दाटले ! मेघ दाटले !
जरी पावसाळा जुना शब्द आहे
तरी कांचपाणी नवे नित्य वाहे
जुन्या आठवांनी नवे होत जाते
तुझे आणि माझे असे एक नाते
तुला पाहताना पुन्हा वाटले
जुने मेघ काळे पहा दाटले
मेघ दाटले ! मेघ दाटले !
गीत | - | सौमित्र |
संगीत | - | उत्तंक वोरा |
स्वर | - | वैशाली सामंत |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- मेघ दाटले, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.