मन्नेत्र गुंतले लुब्ध झाले
मन्नेत्र गुंतले । लुब्ध झाले । ज्यांवरी असे ॥
चित्तांत सांचले । तेचि आले । बाहेरी तसे ॥
(चाल)
नरवर हे काय बाई । शुद्ध मन हें । साक्ष देई ॥
चित्तांत सांचले । तेचि आले । बाहेरी तसे ॥
(चाल)
नरवर हे काय बाई । शुद्ध मन हें । साक्ष देई ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वर | - | हिराबाई बडोदेकर |
नाटक | - | सौभद्र |
चाल | - | मंजुळ बोले |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी |
लुब्ध | - | मोहित, भुरळ पडलेला. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.