A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझी माय

चमचमत्या चांदण्यांचा कैफ आज अंबरात
हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या ऊरात
जाईन जरी कुठवरही, वंदनीय तिचे पाय
माझी माय !

सत्त्व एकच, दैव एकच, मंत्र एकच
माझी माय !