A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कृष्णा कशी रे लागली

तुझिया बोटाला,
कृष्णा, कशी रे लागली रक्ताची धार?

माझ्या मंदिरी नाही एकही चिंधी,
शालू-शेले अपरंपार !

दारी धावली कृष्णा ऐकुनी श्रीकृष्णाची हाक
करांगुलीचे रक्त पाहुनी कळवळली क्षणैक
डोळां ये पाणी, फाडिली जरतारी पैठणी