खुलविते मेंदी माझा रंग
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
हो रंग गोरापान
गोरागोरापान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान
दोन डोळे नंदादीप
पेटले हे आपोआप
काजळली पापण्यांची बदामी कमान
नीलमणी नयनांत
हिरकण्यांचे हो दात
ओठ लाललाल माझे माणकांसमान
नवी लाज लाजते मी
नवा साज साजते मी
लाजर्या मनाला माझ्या करा बंदिवान
हो रंग गोरापान
गोरागोरापान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान
दोन डोळे नंदादीप
पेटले हे आपोआप
काजळली पापण्यांची बदामी कमान
नीलमणी नयनांत
हिरकण्यांचे हो दात
ओठ लाललाल माझे माणकांसमान
नवी लाज लाजते मी
नवा साज साजते मी
लाजर्या मनाला माझ्या करा बंदिवान
गोरागोरापान | - | अतिशय गोरा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.