खुदकन गाली हंसले
खुदकन गाली हंसले
मी जाणुनबुजुन फसले
जातांयेतां हंसुनी बघता वाट रोखिता
मिचकावून डोळे
सहज थांबला वेध घेतला तीर मारिला
जखमी मजला केले
मी व्याकुळले वेडी झाले तरिही हंसले
अघटित हें घडलें
खेळ खेळला जीव गुंतला, निघुनी गेला
काय तुम्हां रुचलें
मी जाणुनबुजुन फसले
जातांयेतां हंसुनी बघता वाट रोखिता
मिचकावून डोळे
सहज थांबला वेध घेतला तीर मारिला
जखमी मजला केले
मी व्याकुळले वेडी झाले तरिही हंसले
अघटित हें घडलें
खेळ खेळला जीव गुंतला, निघुनी गेला
काय तुम्हां रुचलें
गीत | - | मा. ग. पातकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मोहनतारा अजिंक्य |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.