A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कां वदती अशा वचना

कां वदती अशा वचना । हुरहुर लागे हृदया ॥

रमवी कांता काय वाया । कैसी दावी फोल माया ।
हिणविती मज किती दुखवाया ॥