A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयोऽस्तुते हे उषा-देवते

जयोऽस्तुते हे उषा-देवते !
देवि दयावति महन्मंगले !

रुचिर-यौवना रूप सुंदरा
जगन्मोहिनी अरुण रंजिते !
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वर- पं. राम मराठे
नाटक - मंदार-माला
राग - देसकार
ताल-त्रिताल
गीत प्रकार - प्रार्थना, नाट्यसंगीत
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
रुचिर - मोहक, सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.