जगावेगळी
सुखाचा तिचा गोड संसार होता
कुणाची कशी दृष्ट त्या लागली
जळी सोडलेले दिवे दूर गेले
तरी सर्व नाती तिने सांधली
जगावेगळी !
जरी संकटी पावलोपावली
उभारी तरी ना तिची भंगली
उन्हे सोसुनी दे जगा साउली
जगावेगळी !
कुणाची कशी दृष्ट त्या लागली
जळी सोडलेले दिवे दूर गेले
तरी सर्व नाती तिने सांधली
जगावेगळी !
जरी संकटी पावलोपावली
उभारी तरी ना तिची भंगली
उन्हे सोसुनी दे जगा साउली
जगावेगळी !
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | देवकी पंडित |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- जगावेगळी, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.