A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जगाला नाही रे मंजूर

जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती !
राहिले लोचनी आसू, उरे ती याद ही ओठी !

कुणाला दु:ख सांगू मी?
कुणाला वेदना आता?
असे ते देत दुनिया ही, कुणी नाही मला त्राता !

कुणाला बोल लावावा?
कुणाशी न्याय मागावा?
कुणाचा दोष अन्‌ शिक्षा कुणाला? काय हे देवा !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  लता मंगेशकर, सुधीर फडके